IPCA Laboratories Share Price | पैशाचा पाऊस पडणारा शेअर, अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
IPCA Laboratories Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. अशा काही कंपन्या आहेत, ज्याच्या शेअर्समध्ये पडझड असूनही ते आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी फार्मा क्षेत्रातील दिग्गज ‘इप्का लॅब’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आले होते. स्टॉकमध्ये पडझड असतानाही या कंपनीचे दीर्घकालीन गुंतवणूकदार नफ्यात आहेत. इप्का लॅब कंपनीच्या शेअर्सनी फक्त 12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IPCA Laboratories Share Price | IPCA Laboratories Stock Price | BSE 524494 | NSE IPCALAB)
4 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असतानाही IPCA लॅब कंपनीच्या शेअरमध्ये चार टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. बीएसई इंडेक्सवर आयपीसीए लॅब कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 860 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. दिवस अखेर स्टॉक 854.10 रुपये किमतीवर बंद झाला होता. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी IPCA लॅब कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 856 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. तर इप्का लॅब कंपनीचे बजाब्र भांडवल 21,664.86 कोटी रुपये आहे.
12 हजारांचे 1 कोटी झाले :
20 वर्षांपूर्वी 7 डिसेंबर 2001 रोजी आयपीसीए लॅब कंपनीचे शेअर्स 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या हा स्टॉक 856 रुपये किमतीवर पोहचला आहे. याचा अर्थ असा की इप्का लॅब कंपनीच्या शेअरमध्ये ज्यां लोकांनी 12,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले आहे.
शेअर एका वर्षात कोसळला :
मागील एक वर्षापासून या कंपनीच्या शेअरमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 10 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1124.40 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र 2 जानेवारी 2023 पर्यंत हा स्टॉक 26 टक्क्यांच्या घसरणीसह 830 रुपयांपर्यंत आला आहे. स्टॉक मध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळाली होती मात्र त्यात शेअर फक्त तीन टक्के वाढला होता.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
आयपीसीए लॅब कंपनी मुख्यतः वेदनाशामक, अँटीमलेरिया आणि हेअर केअर थेरपीमधील अग्रगण्य ब्रँड म्हणून ओळखली जाते. त्याच वेळी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार आयपीसीए लॅब कंपनी विविध रोगांसाठी 350 पेक्षा अधिक फॉर्म्युलेशन आणि 80 API चे उत्पादन देखील करते. कंपनीच्या व्यवसाय 120 पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारलेला असून जगभरात कंपनीचे 15 API प्लांट आणि 11 फॉर्म्युलेशन प्लांट देखील आहेत. आयपीसीए लॅब कंपनीचे चार फॉर्म्युलेशंस IQVIA मे 2020 च्या टॉप भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधील बेस्ट 300 ब्रँड्सच्या यादीत सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPCA Laboratories Share Price 524494 IPCALAB in focus check details on 06 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN