23 February 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

iPhone Sale Offer | आयफोन 12 मिळतोय फक्त 17,500 रुपयांना | जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या

iPhone Sale Offer

iPhone Sale Offer | ॲपलचा आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या ऑफरची वाट अनेकजण पाहतात, जेणेकरून ते हा दमदार फोन कमी किंमतीत खरेदी करू शकतील. सध्या ई-कॉमर्स जायंट प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक भन्नाट ऑफर सुरू आहे. या ऑफर अंतर्गत आयफोन 12 मिनीच्या 64 जीबी मॉडेलला आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरच्या मदतीने ग्राहक फोनला २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात. पुढे जाणून घ्या ऑफरची माहिती.

फ्लिपकार्टला ॲपल आयफोन 12 मिनीवर मिळणार डील:
ॲपल आयफोन १२ मिनीचे ६४ जीबी मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर ४९,९ रुपयांना लिस्ट करण्यात आले आहे, तर त्याची मूळ किंमत ५९,९०० रुपये आहे. म्हणजेच ९९०१ रुपयांची सूट मिळते. ही खूप मोठी गोष्ट आहे.

एक्सचेंज ऑफर:
तसेच खरेदीदारांनी त्यांच्या जुन्या स्मार्टफोनचा व्यापार (एक्सचेंज) केल्यास फ्लिपकार्ट 30 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू देत आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेत ग्राहकांना आयफोन 12 मिनी 49,999 रुपयांऐवजी सुमारे 20,000 रुपयात खरेदी करता येणार आहे.

एक्सचेंज ऑफरचा लाभ कधी :
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की एक्सचेंजसाठी स्मार्टफोनची किंमत फोनची स्थिती, त्याचे मॉडेल आणि इतर गोष्टींवर अवलंबून असू शकते. फ्लिपकार्टने आयफोन १२ मिनीसोबत अनेक बँक ऑफर्सही लिस्ट केल्या आहेत. यात आरबीएल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरही 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला फ्लिपकार्टवर अॅपल आयफोन १२ मिनी २० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल.

ॲपल आयफोन 12 मिनीचे फीचर्स :
* डिस्प्ले : 5.4 – इंच ओएलईडी डिस्प्ले
* प्रोसेसर : ॲपलचा ए १४ बायोनिक चिपसेट
* स्टोरेज : ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी* कॅमेरा : १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप, १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा.
* अन्य फीचर्स: स्टिरियो स्पीकर, 5 जी कनेक्टिविटी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: iPhone Sale Offer on Flipkart check details here 27 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Flipkart(15)#iPhone Sale Offer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x