6 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर देतेय ही कंपनी, कुबेर कृपा करणारा शेअर, 1 वर्षात 3318% परतावा दिला - BOM: 539528 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: IRB IPO GMP | पैसे तयार ठेवा, नवीन IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO IRFC Share Price | IRFC शेअरबाबत फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी- Penny Stocks 2024 NTPC Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, NTPC शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

IPO GMP | पैसे तयार ठेवा, नवीन IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | वर्ष २०२४ अनेक IPO गुंतणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. अनेक IPO शेअरने स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता गुंतवणूकदारांसाठी पुन्हा IPO गुंतवणुकीची संधी चालून आली आहे.

4 कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार
लवकरच साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी आणि रुबिकॉन रिसर्च लिमिटेड कंपनी सह ४ कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने या IPO साठी मान्यता दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेटलमॅन ऑटो लिमिटेड कंपनी आणि सनातन टेक्सटाइल्स लिमिटेड कंपनी या दोन कंपन्यांना आयपीओसाठी सेबीने मंजुरी दिली आहे. या चार कंपन्यांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती.

रुबिकॉन रिसर्च लिमिटेड कंपनी
मीडिया रिपोर्टनुसार, रुबिकॉन रिसर्च लिमिटेड कंपनीच्या 1085 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर आरआर प्रायव्हेट लिमिटेडने 500 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स आणि 585 कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. रुबिकॉन रिसर्च लिमिटेड कंपनीत जनरल अटलांटिक लिमिटेड कंपनीचा ५७ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.

साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनी
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक, गुंतवणूकदार भागधारक आणि इतर भागधारकांकडून 800 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स आणि 6.15 कोटी शेअर्सचा ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.

सनातन टेक्सटाइल्स लिमिटेड कंपनी
सनातन टेक्सटाइल्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ हा प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाच्या संस्थांनी ५०० कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर्स आणि ३०० कोटी रुपयांपर्यंतचा ऑफर फॉर सेलचा एकत्रित इश्यू आहे.

मेटलमॅन ऑटो लिमिटेड कंपनी
मेटलमॅन ऑटो लिमिटेड कंपनीचा आयपीओ हा ३५० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि प्रवर्तकांकडून १.२६ कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेलचा एकत्रित इश्यू आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x