21 April 2025 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी चालू आठवडा खूप उत्साहवर्धक ठरणार आहे. या आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले केले जाणार आहेत. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर पैसे तयार ठेवा. कारण हे IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.

आज या लेखात आम्ही तुम्हाला 3 नवीन IPO बाबत माहिती देणार आहोत. IPO च्या माध्यमातून अनेक कंपन्या आपले शेअर्स खुल्या बाजाटी विकून भांडवल उभारणी करत असतात. अनेक वेळा हे IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतात.

एस्थेटिक इंजिनियर्स लिमिटेड :
या कंपनीचा IPO 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO शेअर्सची किंमत बँड 55 रुपये ते 58 रुपये दरम्यान असेल. एका लॉटमध्ये या कंपनीने 32 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 116000 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. हा स्टॉक 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Brainbees Solutions (Firstcry) :
या कंपनीचा IPO 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO शेअर्सची किंमत बँड 440 रुपये ते 465 रुपये दरम्यान असेल. एका लॉटमध्ये या कंपनीने 32 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14,880 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. हा स्टॉक 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Unicommerce eSolutions :
या कंपनीचा IPO 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO शेअर्सची किंमत बँड 102 रुपये ते 108 रुपये दरम्यान असेल. एका लॉटमध्ये या कंपनीने 32 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14,904 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. हा स्टॉक 13 ऑगस्ट रोजी होणार आहे.

चालू आठवड्यात गुंतवणुकदारांना अनेक कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. यामध्ये Ceigall India, OLA Electric, Dhariwalcorp, Afcom Holdings आणि Picture Post Studios यासारख्या कंपन्यांचे IPO सामील आहेत. यापैकी सीगॉल इंडिया आणि धारिवाल कॉर्प IPO ची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे. तर OLA इलेक्ट्रिक, Afcom होल्डिंग्ज आणि पिक्चर पोस्ट स्टुडिओ कंपनीच्या IPO ची अंतिम तारीख 6 ऑगस्ट आहे. Ceigall India आणि OLA Electric हे मेन बोर्ड IPO आहेत, तर बाकीचे सर्व IPO स्टॉक SME IPO गटात मोडतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP for investment 05 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या