20 January 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर

IPO GMP

IPO GMP | आयपीओ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी सोमवार ३ फेब्रुवारी रोजी बोली लावता येणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स कंपनी आयपीओसाठी २०० ते २१० रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 70 शेअर्स मिळतील.

ग्रे-मार्केटमध्ये आधीच तेजी

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉम वरील अपडेटनुसार, एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये सध्या 101 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करतोय. एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स आयपीओ शेअरची वरची प्राईस बँड २१० रुपये आहे. म्हणजे हा आयपीओ शेअर ३११ रुपयांवर सूचीबद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी कमीत कमी ४९ टक्के परतावा मिळू शकतो. एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी शेअर शेअर्स १० फेब्रुवारी रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे.

एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स आयपीओ तपशील

एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी बांधकाम आणि पायाभूत सुविधा कंपन्यांना सामग्री खरेदी करण्यात आणि त्यांचे फायनान्स मॅनेजमेंट करण्यासाठी मदत करते. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स ही एक बी2बी टेक फर्म आहे.

एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 2.86 कोटी इक्विटी शेअर्स नव्याने जारी करणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनी आयपीओ बुधवार ५ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. तसेच गुरुवार ६ फेब्रुवारीला शेअर्स अलॉटमेंट करण्यात येणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Aris Infra Solutions Ltd Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x