IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना अजून एका IPO मध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. हा नवीन आयपीओ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. हा आयपीओ सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आहे.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी आयपीओ २६ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी २२६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे.
तपशील काय आहे?
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी या आयपीओ मार्फत ९९.०७ कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स कंपनी आयपीओची प्राइस बँड २१४ ते २२६ रुपये निश्चित करण्यात आला असून त्यात ६०० शेअर्सचा मार्केट लॉट असेल. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स IPO इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी कमीत कमी 1,35,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी ही संरक्षण, एअरोस्पेस आणि सुरक्षा क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली निर्मिती करणारी एक महत्त्वाची कंपनी आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी ‘इंटेलिजंट प्लॅटफॉर्म’वर विशेष लक्ष केंद्रित करून या क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध काम करत आहे.
ग्रे मार्केट – पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होणार
ग्रे मार्केट मीडिया रिपोर्टनुसार, सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये २०० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच या कंपनीचा शेअर आयपीओ किमतीच्या तुलनेत ४२६ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. म्हणजेच या कंपनीचा शेअर जवळपास ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतो. म्हणजे शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतो. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबरला शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकतात. या कंपनीचे शेअर एनएसई एसएमईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of C2C Advanced Systems Ltd 16 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
- NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News