17 October 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर काय परिणाम होणार - NSE: VEDL
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अपडेट नोट करा - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा IPO चा सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअरमागे १९२ ते २०३ रुपयांपर्यंत प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. सोमवार २१ ऑक्टोबर रोजी दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आणि २३ ऑक्टोबर सब्सक्रिप्शनसाठी शेवटचा दिवस असेल. दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सच्या आयपीओसाठी अँकर इन्व्हेस्टर्सना वाटप शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

IPO बद्दल अधिक तपशील
दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा २६०.०४ कोटी रुपयांचा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल. दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओ’साठी 92 ते 203 रुपयांची प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी IPO मार्फत 73 शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल.

IPO शेअर्सचे अलॉटमेंट
दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी IPO मध्ये ५०% टक्के हिस्सा QIB गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर १५% टक्के हिस्सा NII गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. तसेच ३५% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ अंतर्गत शेअर्सचे अलॉटमेंट २४ ऑक्टोबर रोजी अंतिम केले जाईल.

जीएमपीवर काय चालले आहे?
ग्रे-मार्केट रिपोर्ट’नुसार, दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमधून सकारात्मक संकेत देत आहेत. IPO शेअर्स ग्रे-मार्केटमध्ये ११ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी शेअर्सच्या वाटपासाठी गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी अंतिम रूप देण्यात येणार. तर शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी ‘रिफंड’ देण्यास सुरुवात केली जाईल. तसेच सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी IPO शेअर स्टॉक मार्केट वर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Deepak Builders and Engineers LTD 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x