11 January 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुरुवारी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी आयपीओ ९ डिसेंबरपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. म्हणजे गुंतवणूकदारांना या आयपीओ’मध्ये ५ डिसेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स आयपीओ प्राईस बँड

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ९० ते ९५ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. एसएमई आयपीओ असल्याने एका लाँचमध्ये किमान १२०० इक्विटी शेअर्स मिळतील. ग्राहक एकाच वेळी अनेक लॉटसाठी सब्सक्राइब करू शकतात.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी बद्दल

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी विविध प्रकारची उत्पादने तयार करते त्यामध्ये सॉलिड रेझिलिएंट टायर, इंडस्ट्रियल वायवीय टायर, प्रेस बँड, ब्युटाइल ट्यूब आणि फ्लॅप आणि व्हील रिम्स यांचा समावेश आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत निर्यात करते.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या उत्पन्नात 2.37% वाढ नोंदवली आहे. तसेच एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या तुलनेत करोत्तर नफ्यात (PAT) 36% वाढ झाली आहे.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स आयपीओ जीएमपी

सध्या एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’चा जीएमपी 50+ आहे. इन्वेस्टोगेन डॉटकॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रे मार्केटमध्ये एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’च्या शेअरचा भाव 50 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. या आयपीओ शेअरच्या प्राइस बँडचा वरचा टप्पा आणि ग्रे-मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी शेअर 145 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. ही किंमत 95 रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा 52.63% जास्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Emerald Tyre Manufacturers Ltd 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x