15 January 2025 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला गणेश ग्रीन भारत कंपनीच्या IPO बद्दल माहिती देणार आहोत. लवकरच गणेश ग्रीन भारत कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO स्टॉक 5 जुलै 2024 ते 9 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची अप्पर प्राइस बँड 190 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ( गणेश ग्रीन भारत कंपनी अंश )

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, गणेश ग्रीन भारत कंपनीचे IPO शेअर्स 180 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत 370 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक वाटप केला जाईल, त्यांना पहिल्याच दिवशी 95 टक्के नफा मिळू शकतो.

गणेश ग्रीन भारत कंपनीने केंद्र आणि राज्य सरकारच्या सौभाग्य योजना, कुसुम योजना आणि सौर सुजलाम योजना यासाठी अनेक प्रकल्प राबविले आहेत. गणेश ग्रीन भारत ही कंपनी मुख्यतः सौर आणि विद्युत घटकांचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग यासारख्या सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. गणेश ग्रीन भारत कंपनी सौर यंत्रणा संबंधित सेवा, पॉवर ऑर्डर सेवा, पाणी पुरवठा नियोजन प्रकल्प आणि सौर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्सची निर्मिती करण्याचा व्यवसाय करते.

गणेश ग्रीन भारत कंपनीची उपकंपनी सौरज एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे 192.72 मेगावॅट स्थापित वीज निर्मिती क्षमता आहे. मार्च 2024 पर्यंत गणेश ग्रीन भारत कंपनीने सोलर सिस्टीमच्या 17 वर्क ऑर्डर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग सेवेसंबंधित 7 वर्क ऑर्डर आणि पाणी पुरवठा योजनेशी संबंधित 2 वर्क ऑर्डर पूर्ण केल्या होत्या.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Ganesh Green Bharat Ltd 03 July 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(171)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x