28 November 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Open Try And Buy | ॲमेझॉनच्या 'या' जबरदस्त सर्विसमुळे केवळ 149 रुपयात घरी येईल OnePlus Open मोबाईल Salary Calculator | बचतीचा महामंत्र, 1 लाख पगार असून सुद्धा बचत होत नाही; मग पगार हातात आल्याबरोबर ही एक गोष्ट करा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, अशी कमाईची संधी सोडू नका - SGX Nifty Railway Ticket Booking | अरेच्चा, चुकीच्या तारखेला तिकीट बुक झालं चिंता नको, या सोप्या पद्धतीने बदला तिकिटाची तारीख BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, अशी कमाईची संधी सोडू नका - SGX Nifty

IPO GMP

IPO GMP | गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ २९ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला (Gift Nifty Live) होणार आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ ३ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ’चा आकार ९८.५८ कोटी रुपये आहे. ग्रे मार्केटमध्येही गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ सकारात्मक संकेत देत आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओच्या माध्यमातून ११८.७७ लाख शेअर्स जारी करणार आहे.

आयपीओ शेअर प्राईस बँड

गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओसाठी प्रति शेअर ७८ ते ८३ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट ४ डिसेंबर रोजी केला जाणार आहेत. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ 6 डिसेंबरला एनएसईवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.

गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनीच्या आयपीओच्या एका लॉट’मध्ये १६०० शेअर्स मिळतील. त्यामुळे या आयपीओ’मध्ये गुंतवणूकदारांना किमान १ लाख ३२ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत

गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत स्थितीत आहे. सध्या गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये २५ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. इन्व्हेस्टरगेनच्या रिपोर्टनुसार, कालच्या तुलनेत आज जीएमपीमध्ये ११ रुपयांनी वाढ झाली आहे. तर बुधवारी गणेश इन्फ्रावर्ल्डच्या आयपीओचा जीपीएमपी १४ रुपये प्रति शेअर होता. हा ट्रेंड पाहिल्यास हा शेअर 100 रुपयांच्या पुढे सूचिबद्ध होऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Ganesh Infraworld Ltd 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x