5 February 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील Reliance Power Share Price | 39 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर रॉकेट तेजीत, पुन्हा मालामाल करणार - NSE: RPOWER Bonus Share News | या 20 रुपयांच्या पेनी शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, कमाईची संधी सोडू नका - NSE: SBC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा मल्टिबॅगर स्टॉक, फक्त 1 वर्षात 1200% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: INDOTECH
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | गुंतवणुकीसाठी आणखी एक आयपीओ लाँच होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 10 डिसेंबरपासून 12 डिसेंबर 2024 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला राहील.

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी प्रति शेर ७२ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’चा शेअर ६० टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ २९.४२ कोटी रुपयांचा आहे.

सध्याच्या जीएमपी’नुसार शेअर मालामाल करणार

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची किंमत ७२ रुपये आहे. तर जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या ४५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे सध्याच्या जीएमपीनुसार जंगल कॅम्प्सचे शेअर्स ११७ रुपयांच्या आसपास सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी 62 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देऊ शकतो. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स १७ डिसेंबरला मुंबई स्टॉक मार्केटच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होतील.

रिटेल गुंतवणूकदारांना 1 लॉटसाठी गुंतवणूक करता येणार

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार फक्त 1 लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १६०० शेअर्स आहेत. म्हणजेच या आयपीओ’साठी रिटेल गुंतवणूकदारांना 115,200 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

कंपनी पैशाचा वापर कुठे करणार

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या आयपीओमधून जमा झालेल्या पैशाचा वापर मध्य प्रदेशातील संजय-डुबरी राष्ट्रीय उद्यानातील प्रकल्प विकासाच्या भांडवली खर्चासाठी करणार आहे. मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यानातील सध्याच्या रिसॉर्ट पेंच जंगल कॅम्पच्या नूतनीकरणासाठी भांडवली खर्चासाठी जंगल कॅम्प्स इंडिया कंपनी या निधीचा वापर करणार आहे. तसेच काही निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूने खर्च केला जाणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Jungle Camps India Ltd 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(183)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x