6 November 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

IPO GMP | स्वस्त IPO आला, शेअरची किंमत 45 रुपये, एक दिवसात कमीतकमी 100% परतावा मिळेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कलाहरिधन ट्रेंड्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO 15 फेब्रुवारी 2024 रोजी ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या दुसऱ्याच दिवशी 3 पट अधिक सबस्क्रिप्शन प्राप्त झाले आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, कलाहरिधन ट्रेंड्स कंपनीचे IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये 10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज फर्मने कलाहरिधन ट्रेंड्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

कलाहरिधन ट्रेंड्स लिमिटेड ही अहमदाबाद स्थित कंपनी वस्त्र उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. कलाहरिधन ट्रेंड्स कंपनी भारतात एक अग्रगण्य कापड उत्पादन कंपनी मानली जाते. या कंपनीला वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे.

या कंपनीने आपल्या IPO मधे शेअर्सची प्राइस बँड 45 रुपये निश्चित केली आहे. ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 22.49 कोटी रुपये जमा करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 3000 शेअर्स ठेवले आहेत. तुम्हाला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1.45 लाख रुपये जमा करावे लागतील.

कलाहरिधन ट्रेंड्स ही कंपनी आपल्या आयपीओद्वारे 49.98 लाख शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची प्रीमियम किंमत 10 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 85 रुपये किमतीवर सूचिबद्ध होऊ शकतात. या कंपनीमध्ये एम्ब्रॉयडरी आणि निटिंग असे दोन विभाग कार्यरत आहेत. यासोबतच कपड्यांची रंगरंगोटी आणि छपाईसाठी देखील कंपनीने दोन वेगळे युनिट सुरू केले आहे. या कंपनीची अहमदाबाद केंद्रातील उत्पादन क्षमता 1 लाख मीटर कापड प्रतिदिन आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Kalaharidhaan Trendz Ltd 17 February 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x