27 December 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | मागील वर्षभरात अनेक IPO गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार नवीन आयपीओ’ची वाट पाहत असतात. आता गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीची संधी आली आहे. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी IPO शेअरची प्राईस बँड देखील जाहीर करण्यात आली आहे. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित असेल. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी या आयपीओ मार्फत 30.60 लाख फ्रेश शेअर्स जारी करेल, ज्याचे मूल्य 61.20 कोटी रुपये आहे.

IPO शेअर प्राईस बँड

लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे आयपीओ शेअरचे वाटप 27 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. तसेच, लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 29 नोव्हेंबर 2024 रोजी एनएसई एसएमईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्तावित आहे. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी 200 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

आयपीओची लॉट साइज

लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनीच्या आयपीओची लॉट साइज 600 शेअर्स करण्यात आली आहे. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी किमान 1,20,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. लॅमॉसाईक इंडिया आयपीओमधील 50% शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 50% इतरांसाठी राखीव असतील.

लॅमॉसाईक कंपनीबद्दल

लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड ही मुंबईस्थित कंपनी असून फ्लश डोअर्स, डेकोरेटिव्ह लॅमिनेट, प्रिंटिंग पेपर आणि प्लायवूड निर्मितीच्या व्यवसायात काम करते. लॅमॉसाईक इंडिया लिमिटेड कंपनी 2023 पासून उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला आणि कंपनी B2B विभागात काम करते. कंपनी आपले उत्पादन ‘लॅमॉसाईक’ (Lamosaic) या ब्रँड नावाने विकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Lamosaic India Ltd 18 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(160)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x