13 December 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मागील वर्षभरापासून अनेक आयपीओ गुंतवणुकदारांना मोठा परतावा देत आहेत. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ 17 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 19 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

शेअर ग्रे-मार्केटमध्ये तेजीत

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओमार्फत एकूण 10.01 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. विशेष म्हणजे नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओला ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर ग्रे-मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहे.

गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी 35 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचा ग्रे-मार्केट प्रीमियम 21 रुपयांवर पोहोचला आहे. सध्याच्या अनलिस्टेड मार्केट अपडेटनुसार, नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्स 56 रुपयांच्या आसपास सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच, गुंतवणूकदारांना हा आयपीओ शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होईल त्याच दिवशी कमीतकमी 60 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

आयपीओ मार्फत उभारलेल्या निधीचा वापर कुठे करणार

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 24 डिसेंबर 2024 रोजी बीएसई SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत उभारलेल्या निधीचा वापर कंपनीसंबंधित पायाभूत सुविधांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी करणार आहे.

सबस्क्रिप्शन डिटेल्स

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओसाठी रिटेल गुंतवणूकदार फक्त 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओच्या एका लॉटमध्ये 4000 शेअर्स आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 140,000 रुपये गुंतवावे लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of NACDAC Infrastructure Ltd Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x