13 January 2025 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केटमध्ये अजून एक नवीन आयपीओ लाँच होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयपीओ प्राईस बँड

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा हा एसएमई आयपीओ आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून १०.०१ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 33 ते 35 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 4000 शेअर्स मिळतील.

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयपीओ जीएमपी किती आहे?

इन्व्हेस्टोगेन डॉटकॉमने दिलेल्या अपडेटनुसार, नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ ग्रे-मार्केटमध्ये २१ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. म्हणजेच नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये ५६ रुपयांना सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्या दिवशी नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर गुंतणूकदारांना ६० टक्के परतावा देऊ शकतो. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स २४ डिसेंबरला बीएसईवर सूचिबद्ध होऊ शकतात.

कंपनी बद्दल माहिती

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ही बहुमजली इमारती आणि निवासी, व्यावसायिक तसेच आंतरराष्ट्रीय वास्तू सारख्या बांधकामात कार्यरत असलेली कंपनी आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली होती. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला उत्तराखंड पेयजल संसाधन विकास आणि बांधकाम महामंडळाने अधिकृतपणे प्रीमियम पातळी म्हणून मान्यता दिली आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला गुणवत्ता आणि व्यवस्थापनात आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारे आयएसओ प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of NACDAC Infrastructure Ltd Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x