8 November 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार का, GMP संबंधित तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, अपडेट नोट करा - GMP IPO 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यासांठी खुशखबर, मोठी घोषणा होणार, एकूण पगारात मोठी वाढ होणार - Marathi News NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC RVNL Share Price | RVNL शेअर प्राईस अजून घसरणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: RVNL
x

IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार का, GMP संबंधित तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, अपडेट नोट करा - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचा IPO ७ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO मध्ये ११ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO ची प्राईस बँड ७० ते ७४ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीचा प्लॅन काय आहे?

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आयपीओ शेअरचा प्राइस बँड ७० ते ७४ रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये ८०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. तसेच, प्रवर्तकांकडून १४०० कोटी रुपयांपर्यंत विक्रीची योजना (OFS) आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनी आधी ३,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत होती, मात्र नंतर कंपनीने इश्यूचा आकार कमी केला.

विश्लेषक काय म्हणतात?

मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले, ‘निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या आयपीओमुळे गुंतवणूकीची संधी मिळाली आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या हाय-एलटीव्ही उत्पादन आणि हाय-मार्जिनमुळे त्यांच्या रिटेल आरोग्य व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे, असे मेहता इक्विटीज ब्रोकरेज फर्मचे मत आहे.

जीएमपी किती काय?

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम ‘FLAT’ आहे. इन्व्हेस्टगेन डॉटकॉमच्या म्हणण्यानुसार, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड कंपनी IPO शेअरचा वरचा बँड 74 रुपये आहे आणि ही त्याची किंमत असू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Niva Bupa Health Insurance Ltd 08 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x