5 November 2024 9:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • IPO GMP  – नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनी अंश
  • ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम वाढीसह ट्रेड – GMP IPO
  • पहिल्याच दिवशी 61% परतावा मिळू शकतो – Northern Arc Share Price
  • कंपनी पैसे कुठे खर्च करणार
IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारातील IPO स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नॉर्दर्न आर्क कॅपिटल या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचा 777 कोटी रुपये मूल्याचा आयपीओ 16 सप्टेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 19 सप्टेंबर 2024 पर्यंत खुला असेल. नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनीच्या आयपीओची किंमत बँड 249-263 रुपये प्रति शेअर असेल. (नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनी अंश)

ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम वाढीसह ट्रेड
हा आयपीओ स्टॉक 13 सप्टेंबर 2014 रोजी अँकर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता यावी म्हणून खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओ अंतर्गत 277 कोटी रुपये मूल्याचे 1,05,32,320 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत आणि 500 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनीचे शेअर्स 61 टक्क्यांच्या प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.

पहिल्याच दिवशी 61% परतावा मिळू शकतो
तज्ञांच्या मते, Northern Arc Capital कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 158 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या शेअरची संभाव्य लिस्टिंग किंमत 421 रुपये असू शकते. याचा अर्थ गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 61 टक्के मिळू शकतो. नॉर्दर्न आर्क ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असून एक दशकाहून जास्त कालपासून वित्तीय समावेशन क्षेत्रात व्यवसाय करत आहे. नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी IPO मध्ये प्रति इक्विटी शेअर 24 रुपये सूट दिली आहे. एका लॉटमध्ये कंपनीने 57 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत.

कंपनी पैसे कुठे खर्च करणार
नॉर्दर्न आर्क कॅपिटल ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून उभारलेले पैसे MSME वित्तपुरवठा, MFIs, ग्राहक वित्त, वाहन वित्त, परवडणारी गृहनिर्माण वित्त आणि कृषी वित्त यांसारख्या क्षेत्रांतील ग्राहकांना कर्ज देण्यासाठी खर्च करणार आहे. 2025 या आर्थिक वर्षासाठी नॉर्दर्न आर्क कॅपिटल कंपनीने भांडवल पर्याप्ततेबाबत आरबीआय नियमांचे पालन सुनिश्चित करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Latest Marathi News | IPO GMP of Northern Arc Capital LTD 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IPO GMP(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x