20 November 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD नव्हे, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 1 वर्षात 42% परतावा देईल - NSE: MAHABANK Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल Home Loan Vs SIP | घर खरेदीसाठी लोन की SIP फायदेशीर, हा फॉर्म्युला वापरून घराचं स्वप्न करता येईल साकार - Marathi News IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीटसोबत प्रवाशांना मोफत मिळतात या 5 सुविधा Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, 3892% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार - NSE: TATAPOWER
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची आणखी एक संधी आली आहे. लवकरच अजून एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होईल. अहमदाबाद स्थित राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ २५ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल. या आयपीओ’मध्ये २७ नोव्हेंबर पर्यंत गुंतवणूक करता येईल.

राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ३३५ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्ये राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स ५० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच राजेश पॉवर सर्व्हिसेसचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या दिवशी कमीतकमी १५ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

आयपीओ तपशील

राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ १६०.४७ कोटी रुपयांचा बुक-बिल्ट इश्यू आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी ऑफरची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअर आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ३२० ते ३३५ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’मध्ये 400 शेअर्सचा लॉट साइज आहे.

राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ वाटपाची अपेक्षित तारीख गुरुवार २८ नोव्हेंबर आहे. तसेच शुक्रवार २९ नोव्हेंबरपासून रिफंड प्रक्रिया सुरू होईल. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्स शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. तसेच शेअर २ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.

कंपनी बद्दल

राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी राज्य पारेषण आणि वितरण कंपन्या आणि खाजगी युटिलिटीज, उद्योग, भूमिगत वीज पारेषण आणि पायाभूत सुविधा ईपीसी क्षेत्राला सल्ला देण्याची सेवा पुरवते. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने एचकेआरपी इनोव्हेशन्स लिमिटेड या IOT आणि क्लाऊड-आधारित सोल्यूशन्स कंपनीमध्ये ही गुंतवणूक केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Rajesh Power Services Ltd 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x