21 April 2025 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | मागील काही महिन्यांपासून अनेक IPO गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं आहेत. आता गुंतवणूकदारांना अजून एक IPO गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. मात्र संबंधित कंपनीने एक अपडेट जाहीर केली आहे. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ 18 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार होता आणि 21 नोव्हेंबर ही गुंतवणुकीची शेवटची तारीख होती. मात्र, आता कंपनीने आयपीओ ओपनिंगची तारीख थोडी पुढे ढकलली आहे. मात्र नवीन तारीख अजून जाहीर केलेली नाही.

ग्रे मार्केटमध्ये तेजी

रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा हा एसएमई सेगमेंटमधील IPO आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी १४० ते १४७ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली होता. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस आयपीओ’मध्ये १.४ कोटी इक्विटी शेअर्सच्या नव्या इश्यूचा समावेश होता. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २२ रुपयांच्या प्रीमियमसह ट्रेड करत आहेत.

काय म्हणाली कंपनी

स्टॉक मार्केटमधील प्रतिकूल परिस्थितीमुळे रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने 14 नोव्हेंबर रोजी 206 कोटी रुपयांच्या आयपीओची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. स्टॉक मार्केटमधील सध्याची कमजोरी पाहता आयपीओ पुढे ढकलण्यात आला आहे. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहे. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड ही रोझमर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Rosmerta Digital Services Ltd 15 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या