1 February 2025 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Slab | पगारदारांनो, स्टँडर्ड डिडक्शनसह इन्कम टॅक्सशी संबंधित 'या' 3 मर्यादेत वाढ केली जाऊ शकते Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कोटक सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा रेल्वे शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: IRFC SBI Saving Account | SBI बँक ग्राहकांसाठी खशखबर, मिनिमम बॅलेन्सच्या सुविधेसह 'या' गोष्टी मिळतील मोफत Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर खरेदीसाठी झुंबड, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN HUDCO Share Price | मालामाल करणार हा मल्टिबॅगर PSU शेअर, मिळेल मजबूत परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर मालामाल करणार, गुंतवणूकदार तुटून पडले, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

IPO GMP | संधी सोडू नका! लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, हा स्वस्त IPO 1 दिवसात 150% परतावा देईल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच शिवालिक पॉवर कंट्रोल लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. ( शिवालिक पॉवर कंट्रोल लिमिटेड कंपनी अंश )

सेबीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीचा IPO 24 जून ते 26 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 95 ते 100 रुपये निश्चित केली आहे.

शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1,200 शेअर्स ठेवले आहेत. या कंपनीने मार्केट मेकरसाठी 3,36,000 इक्विटी शेअर्स राखीव ठेवले आहे. तसेच अँकर गुंतवणूकदारांसाठी 18,28,800 इक्विटी शेअर्स आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 12,19,200 इक्विटी शेअर्स ठेवले आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीचे शेअर्स 150 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO ची अप्पर प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील विद्यमान प्रीमियम किंमत विचारत घेतली तर आपल्याला समजेल की हा स्टॉक 250 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 150 टक्के नफा मिळेल.

शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार ही कंपनी 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आयएसओ प्रमाणित एलटी आणि एचटी इलेक्ट्रिक पॅनेलचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्ता, डिझाइन आणि उत्पादन विकासाला अधिक महत्त्व देते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Shivalic Power Control Ltd 20 June 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(179)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x