20 April 2025 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओ १६ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी या आयपीओमार्फत १९९.४५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी आयपीओ २० जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स आयपीओ शेअर प्राईस बँड

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत १६०.७३ कोटी रुपयांचे १.७९ कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. तसेच स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी प्रवर्तक शहजाद शेरियार रुस्तमजी ओएफएस द्वारे ४३.०२ लाख शेअर्स विकतील. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनीने आयपीओ शेअरसाठी ८५ ते ९० रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे.

आयपीओबाबत महत्वाच्या तारखा

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट २१ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येईल. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर २३ जानेवारीला सूचीबद्ध करण्यात येणार आहेत. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर सारथी कॅपिटल ऍडव्हायझर्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनी निधी कुठे खर्च करणार

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी आयपीओमार्फत मिळणाऱ्या निधीतील ९५ कोटी रुपये वाढीव खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी खर्च करणार आहे. तसेच ५०.३ कोटी रुपयांचा निधी सेमी-कंडक्टर आणि स्पेशॅलिटी गॅस डिबल्किंग आणि ब्लेंडिंग फॅसिलिटी आणि रेफ्रिजरंट डिबल्किंग आणि ब्लेंडिंग फॅसिलिटी’साठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी वापरणार आहे. त्यानंतर उर्वरित निधीतील रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी खर्च करणार आहे.

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्सचा व्यवसाय

स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनीची स्थापना सप्टेंबर २००२ मध्ये करण्यात आली होती. स्टॅलियन इंडिया फ्लोरोकेमिकल्स कंपनी रेफ्रिजरेटर आणि औद्योगिक वायू आणि संबंधित उत्पादनांची विक्री करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Stallion India Fluorochemicals Ltd Wednesday 15 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या