20 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांनी २०२४ मध्ये आयपीओ’मार्फत मजबूत कमाई केली आहे. आता गुंतवणूकदारांसाठी आयपीओ गुंतवणुकीची अजून एक संधी चालून आली आहे. जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. सोमवार, ६ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी पर्यंत या आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.

आयपीओ शेअर प्राईस बँड

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 133 ते 140 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची अनलिस्टेड मार्केटमधून म्हणजे ग्रे-मार्केटमधून अपडेट येणे बाकी आहे.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स आयपीओ तपशील

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी या आयपी’ओमार्फत 410 कोटी रुपये उभारणार आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनीच्या या आयपीओमध्ये १४,२८९,३६७ शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के आणि १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनी आयपीओ निधी कुठे वापरणार

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत मिळालेल्या एकूण निधीपैकी १० कोटी रुपये मशिनरी आणि उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च करणार आहे. तसेच, एकूण निधी पैकी १३० कोटी रुपये स्टँडर्ड ग्लास लाइनिंग्स कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. याशिवाय एकूण निधी पैकी ३० कोटी रुपये उपकंपनी एस २ इंजिनीअरिंगमध्ये यंत्रसामुग्री आणि उपकरणे खरेदीसाठी करणार आहे. तर २० कोटी रुपये धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे अजैविक विकासासाठी आणि उर्वरित निधी कॉर्पोरेट कारणांसाठी खर्च करणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Standard Glass Lining Ltd Tuesday 31 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या