26 December 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ 13 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ मार्फत कंपनी 1,115 कोटी रुपयाचा निधी उभा करणार आहे. झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 259 ते 273 रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी ब्लॅकबक म्हणून देखील ओळखली जाते.

झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ

झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल. झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये ५५० कोटी रुपयांचा नवा इश्यू आणि २.०६ कोटी शेअर्सची ‘OFS’ यांचा समावेश आहे. झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २५ रुपयांची सूट मिळणार आहे.

IPO निधी कुठे वापरला जाणार

झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ माध्यमातून जमा झालेल्या २०० कोटी रुपयांचा वापर कंपनी विक्री आणि विपणन उपक्रमांसाठी करणार आहे. तसेच ब्लॅकबक फिनसर्व्हमध्ये गुंतवणुकीसाठी १४० कोटी रुपये वापरले जाणार आहेत. २०० कोटी रुपयांतील ७५ कोटी रुपये उत्पादन विकास खर्चासाठी आणि काही भाग सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरले जाणार आहे.

ग्रे मार्केट प्रीमियम

झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम २४ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजे झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी चांगला नफा देऊ शकतो याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Zinka Logistics Ltd 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(160)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x