24 November 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता. शेअर बाजारातील तेजीनंतर आयपीओ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. पुढील आठवड्यात ३ नवीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या ३ आयपीओ बद्दल जाणून घ्या.

1. Apex Ecotech Limited IPO

एपीईसी इकोटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ 27 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एपीईसी इकोटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ’मध्ये 29 नोव्हेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. एपीईसी इकोटेक लिमिटेड कंपनी 34.99 लाख नवीन शेअर्स जारी करेल. या कंपनी आयपीओ’चे शेअर्स 4 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध हाेणार आहेत. एपीईसी इकोटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 71 रुपये ते 73 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’च्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना 1,16,800 रुपये गुंतवावे लागतील.

2. Rajputana Biodiesel Limited IPO

राजपुताना बायोडीजल लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार 24.70 कोटी रुपये आहे. राजपुताना बायोडीजल लिमिटेड कंपनी 19 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. राजपुताना बायोडीजल लिमिटेड कंपनी आयपीओ 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओचे शेअर्स 3 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकतात. राजपुताना बायोडीजल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी 123 रुपये ते 130 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’च्या एका लॉटमध्ये १००० शेअर्स आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना 1.30 लाख रुपये गुंतवावे लागतील.

3. Rajesh Power Services Limited IPO

राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार 160.47 कोटी रुपये आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी 93.47 कोटी रुपयांचे 27.9 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. तसेच या आयपीओ’मध्ये 67 कोटी रुपयांचे 20 लाख शेअर्स ऑफर फाॅर सेल अंतर्गत जारी केले जातील. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओ शेअर्स 2 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध हाेणार आहेत. राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 319 रुपये ते 335 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’च्या एका लॉटमध्ये 400 शेअर्स आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना 1.34 लाख रुपये गुंतवावे लागतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Today 23 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x