15 January 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

IPO GMP | लॉटरी लागणार पहिल्याच दिवशी, लिस्टिंगच्या दिवशीच मिळेल मल्टिबॅगर परतावा, संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | IPO मार्फत कमाई करण्याची मोठी आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा IPO सोमवार 21 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओ मार्फत वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी ४,३२१.४४ कोटी रुपये उभे करणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत सब्सक्राइब करता येणार आहे.

IPO तपशील
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीने १८ ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून १२७६.९३ कोटी रुपये गोळा केले आहेत. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ २८ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

कंपनी पैसे कुठे वापरणार
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओ मार्फत जमा होणारा निधी ओडिशातील 6 गीगावॉट इंगोट वेफर, सोलर सेल आणि सोलर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या अंशत: वित्तपुरवठ्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार आहे अशी माहिती दिली आहे.

आयपीओ प्राइस बँड
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी IPO शेअरसाठी १४२७ ते १५०३ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. या IPO चा एक लॉट ९ शेअर्सचा आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 3600 कोटी रुपयांच्या शेअर्सचे 2.4 कोटी नवे इश्यू आणि 721.44 कोटी रुपयांच्या 48 शेअर्सची OFS’ यांचा समावेश आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओचा ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि ३५% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.

ग्रे-मार्केटमध्ये डिमांड
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच होण्यापूर्वीच अनलिस्टेड शेअर ग्रे मार्केटमध्ये तेजीत आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी शेअर ग्रे-मार्केटमध्ये ९७.८० टक्क्यांच्या प्रीमियमवर ट्रेड करतोय. मीडिया रिपोर्टनुसार, वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी शेअर ग्रे मार्केटमध्ये 1503 रुपये प्राईसवर ट्रेड करतोय. म्हणजेच 1470 रुपये प्रति शेअरच्या वरच्या किमतीच्या बँडमध्ये 97.80% प्रीमियमवर ट्रेड करतोय. या आकडेवारीनुसार वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी शेअर २९७३ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Waaree Energies Ltd 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(171)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x