8 January 2025 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
x

IPO Investment | हा IPO बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी GMP 30 रुपयांच्या प्रीमियमवर, गुंतवणूदारांची उत्सुकता वाढली

IPO Investment

IPO Investment| ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचा IPO मागील आठवड्यात IPO ऑफरच्या लास्ट दिवशी 71.93 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या IPO मध्ये गुंतवणूकदारांकडून एकूण 449.53 कोटी शेअर्सची बोली आली होती. तर कंपनीकडून एकूण 6.25 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते. शेअर बाजारातील गुंतवणुकदार आणि तज्ञांच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

शेअर्सची लिस्टिंग :
शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO स्टॉक लिस्टिंगकडे लागल्या आहेत. कंपनीचे शेअर्स सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहेत. आणि शेअरची ओपनिंग प्रीमियममध्ये होईल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO मध्ये 500 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश होता. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल/OFS म्हणजेच विक्रीसाठी शेअर्स ऑफर करण्यात आले नव्हते. IPO मध्ये शेअर्सची ऑफर किंमत श्रेणी 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड/EMIL कंपनीची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने केली होती. सुरुवातीला ग्राहक उपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरसह हा व्यवसाय सुरू झाला होता. तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे भारतात 36 शहरांमध्ये 112 स्टोअर्स आणि आउटलेट कार्यरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Electronics Mart India has listed on stock market 15 October 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x