22 January 2025 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

IPO Investment | IPO नंतर पहिल्यांदाच या ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत इश्यू प्राईसच्या वर गेली, या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत

IPO Investment

IPO Investment | आज आपण या लेखात ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, तो स्टॉक शेअर बाजारात सोन्यासारखा चमकू लागला आहे . आपण ज्या स्टॉक बद्दल बोलतोय, तो आहे कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचा. कल्याण ज्वेलर्स इंडियाच्या स्टॉकमध्ये इतकी मजबूत वाढ झाली आहे की, हा स्टॉक बीएसईवर 93.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक पातळी किमतीवर जाऊन पोहोचला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये इंट्रा डे ट्रेडिंगच्या दरम्यान, कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले होते.

स्टॉकची ट्रेडिंग किंमत :
कल्याण ज्वेलर्स इंडियाच्या शेअर्समध्ये इतकी भरघोस वाढ पाहायला मिळाली की, बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 93.60 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर जाऊन पोहोचला आहे. काल इंतइंट्रा डे ट्रेडिंग मध्ये स्टॉक मध्ये 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 85.70 रुपयाच्या किमतीवर ट्रेड मदत होते. शिवाय, हे शेअर जेव्हा IPO आला होता, तेव्हा त्याची किंमत प्रति शेअर 87 रुजये होती, पण त्या नंतर ह्या स्टॉक मध्ये भरमसाठ पडझड झाली होती. 26 मार्च 2021 रोजी कल्याण ज्वेलर्स कंपनीने शेअर बाजारात आपला IPO आणला होता. त्यावेळी शेअर ला हवा तेव्हा प्रतिसाद मिळाला नव्हता. आणि त्यात खूप मोठी पडझड झाली होती. ती आता कुठे रिकव्हर होताना दिसत आहे.

स्टॉकची वाटचाल:
S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात 0.09 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत कल्याण ज्वेलर्स चा स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 9 टक्क्यांनी वाढून त्याची किंमत 91.10 रुपये पर्यंत गेली होती. मागील फक्त एका महिन्यात, S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात 1.9 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत कल्याण ज्वेलर्सच्या स्टॉकमध्ये 30 टक्क्यांची भरमसाठ वाढ मिळाली आहे. कल्याण ज्वेलर्स मध्ये पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांचा जीव आता कुठे भांड्यात पडला आहे. कारण ह्या स्टॉक मध्ये सतत होणारी पडझड गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवत होती. 15 टक्क्यांच्या वाय,सेन्सेक्स बेंचमार्क निर्देशांकातील झालेल्या वाढ च्या तुलनेत मागील तीन महिन्यांत स्टॉकमध्ये 56 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे.

कंपनीच्या उद्योगाबाबत सविस्तर :
कल्याण ज्वेलर्स ही भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी रिटेलर उद्योगपैकी एक आहे. कल्याण ज्वेलर्सच्या मुख्य व्यवसायात विविध संबधित परिधान आणि दैनंदिन परिधान आणि इतर प्रसंगी सोन्याचे आणि इतर दागिन्यांच्या उत्पादनांचे डिझाइन, उच्च दर्जाचे उत्पादन आणि विक्री, विपणन यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Kalyan Jewelers India share price return on 15 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x