23 February 2025 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP

IPO Watch

IPO Watch | शुक्रवार 27 डिसेंबर पासून सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनीचा लाँच करण्यात आला आहे. सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या आयपीओ मार्फत सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी 12.60 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओ मार्फत कंपनी 18,00,000 इक्विटी शेअर्स नव्याने जारी करणार आहे.

कंपनी आयपीओ शेअर प्राईस बँड

सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 70 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. सिटीकेम इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात येणार आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना 2,000 इक्विटी शेअर्स मिळतील.

कंपनी आयपीओ जीएमपी किती आहे?

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉमने दिलेल्या अपडेटनुसार, ‘अनलिस्टेड मार्केट म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये सिटीकेम इंडिया कंपनी आयपीओ शेअर 30 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करतोय. म्हणजेच हा शेअर बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर १०० रुपयांना लिस्ट होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी कमीतकमी 43 टक्के परतावा मिळू शकतो.

आयपीओ बद्दल इतर तपशील

सिटीकेम इंडिया आयपीओचे चीफ मॅनेजर होरायझन मॅनेजमेंट आणि रजिस्ट्रार केएफआयएन टेक्नॉलॉजीज कंपनी आहेत. सिटीकेम इंडिया कंपनी आपल्या मालकीच्या ब्रँडअंतर्गत ग्राहकांना फूड प्रिझर्व्हेटिव्ह आणि रसायनांचा पुरवठा करते. या क्षेत्रात कंपनीला जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सिटीकेम इंडिया कंपनीने १,९६०.५८ लाख रुपये, EBITDA १७९.२९ लाख रुपये आणि ‘PAT’ १११.८३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

कंपनी पैसे कुठे वापरणार

सिटीकेम इंडिया कंपनीकडून आयपीओ मार्फत मिळणाऱ्या निधीचा वापर अधिग्रहण, वाहतूक वाहने आणि ऍक्सेसरीज खरेदी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी भांडवली खर्च भागविण्यासाठी केला जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO Watch of Citichem India Ltd Today Friday 27 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Watch(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x