IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 51 टक्केपर्यंत परतावा - SGX Nifty
IRB Infra Share Price | सरकारी धोरणांचा थेट परिणाम स्टॉक मार्केटमधील अनेक क्षेत्रातील शेअर्सवर होत असतो. जेव्हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या योजना आखातात तेव्हा त्याचा थेट फायदा पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांना होत असतो.
स्टॉक रिपोर्ट्स प्लसचा अहवाल
आज या लेखात आपण रस्ते आणि पायाभूत सुविधांशी संबंधित शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत. स्टॉक रिपोर्ट्स प्लसच्या अहवालामध्ये या शेअरसाठी १ ते १० या स्केलवर रेटिंग देण्यात आली आहे, तसेच या शेअर्सला गुणही देण्यात आले आहेत. स्टॉक रिपोर्ट्स प्लसच्या रिपोर्टनुसार 8 ते 10 दरम्यानचा स्कोअर पॉझिटिव्ह, 4 ते 7 चा स्कोअर न्यूट्रल आणि 1 ते 3 दरम्यानचा स्कोअर निगेटिव्ह मानला जातो.
HG Infra Engineering Share Price – NSE: HGINFRA
स्टॉक रिपोर्ट्स प्लस’मध्ये एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअरचा सरासरी स्कोअर 9 आहे. एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअरसाठी “BUY” रेटिंग देण्यात आली आहे. या शेअरबाबत १२ विश्लेषकांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग शेअर गुंतवणूकदारांना ६५ टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
IRB Infra Share Price – NSE: IRB
स्टॉक रिपोर्ट्स प्लस’मध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरचा सरासरी स्कोअर 5 आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी “BUY” रेटिंग देण्यात आली आहे. या शेअरबाबत 6 विश्लेषकांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स शेअर गुंतवणूकदारांना 51 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
J Kumar Infra Share Price – NSE: JKIL
स्टॉक रिपोर्ट्स प्लस’मध्ये जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरचा सरासरी स्कोअर 10 आहे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी “BUY” रेटिंग देण्यात आली आहे. या शेअरबाबत 4 विश्लेषकांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअर गुंतवणूकदारांना 30 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Ashoka Buildcon Share Price – NSE: ASHOKA
स्टॉक रिपोर्ट्स प्लस’मध्ये अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनी शेअरचा सरासरी स्कोअर 9 आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनी शेअरसाठी “BUY” रेटिंग देण्यात आली आहे. या शेअरबाबत 9 विश्लेषकांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. अशोका बिल्डकॉन शेअर गुंतवणूकदारांना 24 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Share Price 02 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL