22 November 2024 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | सकारात्मक ग्लोबल संकेत आणि देशांतर्गत बँकांच्या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे स्टॉक मार्केट शुक्रवारी तेजीत बंद झाला. स्टॉक मार्केटमध्ये सुधारणा होत असल्याने गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. तसेच स्टॉकची टार्गेट प्राईस देखील देण्यात आली आहे. पुढील दिवाळीपर्यंत या शेअर्स बंपर परतावा देऊ शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड – टार्गेट प्राईस
मागील काही दिवसांपासून अनेक डिफेन्स घसरले आहेत आणि त्याचा फटका BEML शेअरला सुद्धा बसला आहे. BEML शेअर त्याच्या उच्चांकापासून जवळपास 35% घसरला आहे. मात्र, आता भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड शेअर 50 आठवडे EMA आणि 200 DEMA वर आधार घेत असल्याचे दिसत आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्मच्या उद्देशाने खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. BEML शेअरसाठी तज्ज्ञांनी 4,800 ते 5,400 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड – टार्गेट प्राईस
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअर 746 रुपयांच्या उच्चांकावरून जवळपास 40% घसरला आहे. मात्र, आता ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 200 DEMA वरून वधारत आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअर लवकरच ब्रेकआउट देईल असे संकेत दैनंदिन चार्टवर दिसत आहेत. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअर १ वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 700 ते 760 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड – टार्गेट प्राईस
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 78 रुपयांच्या उच्चांकावरू 30% घसरला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 200 दिवसांच्या ‘DEMA’ वरून पुनरागमनाची चिन्हे दर्शवित आहे आणि मासिक RSI 70-65 दरम्यान आहे. हा शेअरसाठी सकारात्मक संकेत आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी त्यासाठी 79 ते 86 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x