5 January 2025 8:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट मजबूत घसरणीसह बंद झाला होता. दिवसभरातील चढ-उतारानंतर शेवटच्या अर्ध्या तासात जवळपास एक टक्का घसरण नोंदवली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी शुक्रवारी नीचांकी पातळीवर बंद झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ७२१ अंकांनी घसरून ७९२२३ वर पोहोचला होता, तर निफ्टी १८४ अंकांनी घसरून २४००५ च्या पातळीवर बंद झाला होता.

आयआरबी इन्फ्रा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 0.52 टक्क्यांनी वाढून 60.40 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 41.05 रुपये होती. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 36,433 कोटी रुपये आहे.

इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्म – आयआरबी इन्फ्रा शेअर टार्गेट प्राईस

बांधकाम क्षेत्रातील तिसऱ्या तिमाहीच्या पूर्वावलोकनात इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मने महत्वाचा रिपोर्ट दिला आहे. इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संभाव्य मंदी आणि वाढलेल्या स्टॉक मूल्यांकनामुळे या क्षेत्रावर ‘अंडरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीसाठी ईपीसी ऑर्डरबुक-टू-सेल्स (OB/Sales) गुणोत्तर 0.8 पट असून ही चिंतेची बाब असल्याचे इनक्रेड इक्विटीजने म्हटले आहे. इनक्रेड इक्विटीज ब्रोकरेजने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी 40 रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. म्हणजे सध्या 60.40 रुपयांवर असलेला शेअर 40 रुपयांपर्यंत घसरू शकतो. आयआरबी इन्फ्रा शेअर आर्थिक वर्ष 2025 FP/BV च्या 2.3 पट महागड्या मूल्यांकनावर ट्रेड करत आहे जी 10 वर्षांच्या सरासरी 1.3 पट आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरने 8.54% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 9.74% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 8.08% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा शेअरने 45.37% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 683.40% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 211.98% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 3.69% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x