15 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Multibagger Stock | 450% परतावा देणाऱ्या या शेअरवर तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस, हा स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Multibagger Stock

Multibagger Stock | IRB इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीने 2020 मध्ये आलेल्या कोविड नंतरच्या रॅलीमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अवघ्या तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीवरून 290 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत IRB शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. तथापि कोटक सिक्युरिटीज फर्मला विश्वास आहे की, या स्टॉक मध्ये तेजी कायम राहील. आज IRB Infra कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 293.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | BSE 532947 | NSE IRB)

शेअरची लक्ष किंमत :
कोटक सिक्युरिटीज फर्मने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, IRB इन्फ्रा कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 340 रुपये किमतीवर जाण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ मुदतीत आपल्या शेअर धारकांना 20 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मने माहिती दिली आहे की, 269 रुपये ही किंमत गुंतवणूकदारांसाठी एक सेफ लेव्हल आहे. कोटक सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, “आयआरबी इफ्रा कंपनी जीआयसी आणि सिन्ट्रा यांच्याकडून वित्तसहाय्य घेऊन रस्ते निर्मितीसाठी एक मुख्य व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे. IRB infra कंपनी टोल प्रकल्पांचा पोर्टफोलिओ, बांधकाम शाखा आणि नवीन प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी सहाय्य करत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसाठी आयआरबी कंपनी टोल संकलनासाठी नवीन प्रकल्प वाढवत आहे. ब्रोकरेज फर्मने माहिती दिली आहे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून कमकुवत आवक असूनही IRB EPC शाखा मजबूत ऑर्डरसह चांगली स्थितीत व्यापार करत आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स शेअर इतिहास :
या मल्टीबॅगर स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. एका महिन्यात शेअरची किंमत 260 रुपयेवरून ते 290 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. वार्षिक दरवाढ प्रमाणे या शेअरमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. तथापि 2020-2021 मध्ये कोविडनंतरच्या रॅलीमध्ये या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने लोकांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price in focus for huge returns check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x