10 November 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217 Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444 त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, यापूर्वी 1 वर्षात दिला 150% परतावा

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली (NSE: IRB) पाहायला मिळत आहे. आयआरबी इन्फ्रा या रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या देशातील आघाडीच्या एकात्मिक आणि बहु-राष्ट्रीय वाहतूक पायाभूत सुविधा विकासक (NSE:IRB) कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आपल्या शेअरधारकांना 10 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )

कंपनीने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरवर 0.10 पैसे लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 0.20 टक्के घसरणीसह 64.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरबी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्यासाठी 20 ऑगस्ट हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. आयआरबी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE 500 इंडेक्सचा भाग आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3.39 टक्के आणि 3 महिन्यात 6.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54.53 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात आयआरबी इन्फ्रा स्टॉक 150.17 टक्के, 2 वर्षात 158.99 टक्के, 3 वर्षात 302.18 टक्के, 5 वर्षात 613.80 टक्के, आणि 10 वर्षात 149.79 टक्के वाढला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये आणि मे मध्ये आयआरबी इन्फ्रा कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 0.10 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील वर्षी मे आणि नोव्हेंबर 2023 मध्ये देखील या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 0.75 रुपये 0.10 रुपये लाभांश वाटप केला होता.

News Title | IRB Infra Share Price NSE: IRB 21 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(47)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x