31 January 2025 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 60 टक्के वाढला आहे. 2021 पासून आतापर्यंत या स्टॉकने मजबूत कामगिरी केली आहे. मात्र 2024 हे आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्टॉकसाठी सर्वोत्तम कॅलेंडर वर्ष ठरले आहे. या काळात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची किंमत 91 टक्के वाढली आहे. ( आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.015 टक्के घसरणीसह 67.68 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 63 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. तज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यांत हा स्टॉक 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर तुम्ही आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरचा टेक्निकल डेटा पाहायला तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक 65.44 रुपये या आपल्या 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र 68.1 रुपये या 50 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे.

नुकताच स्पॅनिश इन्फ्रा कंपनी फेरोव्हियलने ब्लॉक डील अंतर्गत आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे 1,920 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकले आहेत. फेरोव्हियल कंपनीने सिंट्रा या आपल्या उपकंपनीमार्फत आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. मार्च 2024 तिमाहीपर्यंत सिंट्रा कंपनीने आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीची टोल वसुली 20 टक्के तर 25 टक्के दरम्यान वाढू शकते. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ पाहायला मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 06 July 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x