15 January 2025 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर चार्ट पॅटर्ननुसार तुफान तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 169 टक्के वाढवले आहेत. मागील काही वर्षात भारत सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत, याचा फायदा आयआरबी इन्फ्रा सारख्या पायाभूत सुविधा कंपन्याना होत आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )

आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अनुकूल राहण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 2.97 टक्के घसरणीसह 67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. HDFC सिक्युरिटीज फर्मने आयआरबी इन्फ्रा स्टॉकमध्ये 68 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 78.40 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांना आयआरबी इन्फ्रा स्टॉक 70 रुपये किमतीच्या आत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 13 टक्केपेक्षा जास्त वाढू शकतो. HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉकमध्ये अल्पकालीन अप ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, IRB इन्फ्रा स्टॉकचा व्हॉल्यूम वाढू लागला आहे. आयआरबी इन्फ्रा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. तसेच या स्टॉकचा दैनिक चार्ट पॅटर्न दीर्घकालीन ट्रेडिंग संधीचे संकेत देत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x