24 December 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित या 2 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | भारतीय शेअर बाजार सध्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. शेअर बाजाराचा कल, भावना आणि दृष्टीकोन सकारात्मक आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर नवीन सरकार आपला अर्थसंकल्प जाहीर करण्याची तयारी करत आहे. या नवीन अर्थसंकल्पात सरकार जुने धोरण पुढे नेण्याचे आणि बळकट करण्याचे काम करणार आहे.

देशातील ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रातील विकासाबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेण्यासाठी Axis Direct फर्मने पुढील 30 दिवसाचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करण्यासाठी 2 स्टॉक्स निवडले आहेत. यामध्ये इंडियन एनर्जी एक्सचेंज आणि आयआरबी इन्फ्रा हे शेअर्स सामील आहेत.

IEX :
IEX म्हणजेच इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 182 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.11 टक्के घसरणीसह 65.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील एका महिन्यात 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 173 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअरने 188 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढले होते. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 13 टक्के आणि तीन महिन्यांत 33 टक्के मजबूत झाला आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर :
या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 65.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची उच्चांक किंमत 68 रुपये होती. तर नीचांक किंमत 64 रुपये होती. मागील एका आठवड्यात हा स्टॉक 1.3 टक्के घसरला होता. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 टक्क्यांनी खाली आली आहे.

7 जून रोजी या कंपनीच्या शेअर्सने 78 रुपये ही सार्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 72 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 62 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x