IRB Infra Vs BHEL Share Price | IRB इन्फ्रा आणि BHEL सहित हे 8 शेअर्स 63% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: BHEL
IRB Infra Vs BHEL Share Price | अँटिक ब्रोकरेज फर्मने नुकत्याच एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मार्केटमधील घसरण ही गुंतवणुकीची संधी मानली जाऊ शकते, विशेषत: अशा क्षेत्रातील शेअर्स जे पुढे गुंतणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.
अँटिक ब्रोकरेज फर्मने काही शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 63 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते मिडकॅप निर्देशांकातील अनेक शेअर्समध्ये मोठी वाढ दाखविण्याची ताकद आहे.
Mazagon Dock Share Price – NSE: MAZDOCK
अँटिक ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5513 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते माझगाव डॉक शेअर गुंतवणूकदारांना 39% परतावा देऊ शकतो.
Godrej Properties Share Price – NSE: GODREJPROP
अँटिक ब्रोकरेज फर्मने गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3,826 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते गोदरेज प्रॉपर्टीज शेअर गुंतवणूकदारांना 46% परतावा देऊ शकतो.
NMDC Share Price – NSE: NMDC
अँटिक ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 294 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते एनएमडीसी शेअर गुंतवणूकदारांना 32% परतावा देऊ शकतो.
L&T Finance Share Price – NSE: LTF
अँटिक ब्रोकरेज फर्मने एल अँड टी फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने एल अँड टी फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 220 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते एल अँड टी फायनान्स शेअर गुंतवणूकदारांना 59% परतावा देऊ शकतो.
JK Cement Share Price – NSE: JKCEMENT
अँटिक ब्रोकरेज फर्मने जेके सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने जेके सिमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते जेके सिमेंट शेअर गुंतवणूकदारांना 27% परतावा देऊ शकतो.
BHEL Share Price – NSE: BHEL
अँटिक ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 364 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर गुंतवणूकदारांना 63% परतावा देऊ शकतो.
IRB Infra Share Price – NSE: IRB
अँटिक ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 76 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते आयआरबी इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट शेअर गुंतवणूकदारांना 60% परतावा देऊ शकतो.
Aditya Birla Real Estate Share Price – NSE: ABREL
अँटिक ब्रोकरेज फर्मने आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मने आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3,804 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अँटिक ब्रोकरेज फर्मच्या मते आदित्य बिर्ला रिअल इस्टेट शेअर गुंतवणूकदारांना 49% परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Vs BHEL Share Price 20 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS