21 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

IRB Infrastructure Developers Share Price | मजबूत परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, स्टॉक होणार दहापट स्वस्त, रेकॉर्डं तारीख पहा

IRB Infrastructure Share Price

IRB Infrastructure Developers Share Price | ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना खुशखबर दिली आहे. कंपनीने जबरदस्त त्रैमासिक निकालांसोबत शेअर विभाजन करण्याची घोषणा केली आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 1 शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याचा निर्णय घतेला आहे. यासाठी कंपनीने स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947 | NSE IRB)

कंपनीची तिमाही कामगिरी :
‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या नफ्यात वर्ष-दर-वर्ष 94 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 141 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 73 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 801 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

स्टॉकची कामगिरी :
मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के वाढीसह 296.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी खाली आली आहे. परंतु दीर्घ मुदतीत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 329.40 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 178.90 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infrastructure Developers Share Price 532947 stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

IRB Infrastructure Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x