22 November 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदारांनी अधिक सावधगिरी (NSE: IREDA) बाळगली पाहिजे. मागील आठवड्यात पहिल्या दोन दिवसांत स्टॉक मार्केट मध्ये तेजी पाहायला मिळाली होती, तर शेवटच्या दोन दिवसांत घसरण झाली होती. (इरेडा कंपनी अंश)

मागील दीड महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. मात्र, काही शेअर्समध्ये मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळतंय. अशा एका शेअरबद्दल तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. आगामी काळात या PSU शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

रेलिगेअर ब्रोकरेज फर्म
रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने म्हटले की, ‘गेल्या काही दिवसांमध्ये इरेडा लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये काही प्रमाणात तेजी दिसून आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड शेअर सध्या दीर्घकालीन सरासरीच्या जवळ ट्रेड करत आहे. पण IREDA शेअरमधील हा ट्रेंड रिव्हर्सलचे लक्षण नाही.

इरेडा शेअरमध्ये मोठी नफा वसुली झाल्यास २२० रुपयांच्या आसपास जोरदार रेझिस्टन्स दिसून येतो आहे. इरेडा शेअरने २२० रुपयांची पातळी ओलांडल्यास शेअरमध्ये स्थिर वाढ दिसू शकते असं रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

इरेडा शेअर – ‘BUY’ रेटिंग
तज्ज्ञांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, IREDA शेअरचा नवीनतम सरासरी स्कोअर 6 आहे. मागील एका आठवड्यापूर्वी हा सरासरी स्कोअर 5 होता. दोन स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी IREDA शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. IREDA शेअर गुंतवणूकदारांना ३२ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 17.95% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 253.17% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 102.48% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x