11 January 2025 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | मागील ३ दिवस स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी असल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केटमधील या तेजीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला (Gift Nifty Live) मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील परतावा मिळतोय. दरम्यान, ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)

इरेडा शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी इरेडा शेअर शॉर्ट टर्ममध्ये तेजीत वाढू शकतो असं म्हटलं आहे. पण लॉन्ग टर्मच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास इरेडा शेअर चार्टमध्ये असा कोणताही ब्रेकआऊट झालेला नाही. इरेडा शेअरची रेझिस्टन्स लेव्हल २१७ रुपये असून या पातळीमुळे शेअरमध्ये हालचाल होईल. मात्र लॉन्ग टर्ममध्ये चांगल्या कामगिरीसाठी इरेडा शेअरला २५० ची पातळी ओलांडून ब्रेकआऊट दाखवावा लागेल. तरच तो दीर्घकाळ कंसोलिडेशनमधून बाहेर पडू शकेल. शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांनी २९२ ते २९० या पातळीवर शेअरमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी इरेडा शेअर 5.86 टक्के वाढून 218.83 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 61.50 रुपये होता. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 58,361 कोटी रुपये आहे.

इरेडा शेअरने 239% परतावा दिला

मागील ५ दिवसात इरेडा शेअरने 4.24% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इरेडा शेअरने 6.55% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 30.68% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 239.01% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इरेडा शेअरने 109.11% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x