5 January 2025 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. केंद्र सरकारने हरित ऊर्जेवर भर दिल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारत सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत येऊ शकतात. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरच्या तेजी मागील हेच प्रमुख कारण आहे.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 3.29 टक्क्यांनी वाढून 229.78 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 100.20 रुपये होती. इरेडा लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 61,765 कोटी रुपये आहे.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस

* इरेडा शेअर सध्याची प्राईस – 230.30 रुपये
* किती परतावा मिळू शकतो – 28.4%
* इरेडा स्टॉक सपोर्ट लेव्हल – 219 रुपये, 205 रुपये
* इरेडा स्टॉक रेझिस्टन्स लेव्हल – 255 रुपये, 265 रुपये

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, इरेडा कंपनी शेअर दैनंदिन चार्टवर नव्याने ब्रेकआऊटचे संकेत देत आहे. इरेडा कंपनी शेअरने २१९ रुपयांची लेव्हल ओलांडल्याने ब्रेकआऊटची पुष्टी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते इरेडा कंपनी शेअर २८५ रुपयांपर्यंत वाढू शकतो. शेअर शेअरला २५५ ते २६५ रुपयांच्या आसपास रेझिस्टन्स दिसत आहे.

इरेडा शेअरने किती परतावा दिला

शुक्रवार, 03 जानेवारी 2025 पासून मागील ५ दिवसात इरेडा कंपनी शेअरने 16.50% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात इरेडा कंपनी शेअरने 11.05% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 2.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात इरेडा कंपनी शेअरने 125.49% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 265.74% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इरेडा कंपनी शेअरने 1.55% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x