IREDA Share Price | संधी सोडू नका! शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: IREDA) आज मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. आयआरईडीए कंपनी सध्या FPO, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू, प्रीफरेंशियल इश्यू किंवा इतर कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
आयआरईडीए ही कंपनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.47 टक्के घसरणीसह 237.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 252.80 रुपये किमतीवर पोहचले होते. दरम्यान या कंपनीचे 68.22 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. सध्या शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरईडीए स्टॉक एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या स्टॉकला 264 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 290-295 रुपये ही अल्पकालीन टारगेट प्राइस निश्चित केली आहे. पुढील एका वर्षात कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयआरईडीए या सरकारी कंपनीने आपला IPO नोव्हेंबर 2023 रोजी लाँच केला होता. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 87.50 टक्क्यांनी वाढले होते. आयआरईडीए स्टॉक 32 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने 310 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्या आयआरईडीए स्टॉक आपल्या IPO इश्यू किमतीपेक्षा 690 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा निव्वळ नफा 294.58 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1,143.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 1,501.71 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आयआरईडीए ही देशातील सर्वात मोठी प्युअर-प्ले ग्रीन फायनान्सिंग NBFC कंपनी आहे. आयआरईडीए कंपनीचे एकूण बाजार भांडवल 67,839.18 कोटी आहे.
News Title | IREDA Share Price NSE: IREDA 02 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार