14 January 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

IREDA Share Price | या PSU शेअरने दिला 655% मल्टिबॅगर परतावा, आता स्टॉक BUY करावा की Sell?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 32 रुपयेवरून वाढून 240 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 655 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.79 टक्के घसरणीसह 237.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

या कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. 30 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर 241.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

लिस्टिंगच्या दिवशी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 59.99 रुपये किमतीवर पोहचले होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 131 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयआरईडीए या नवरत्न कंपनीचे शेअर्स 2024 या वर्षाच्या सुरुवातीला 104.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 240 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्के वाढली आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 65030 कोटी रुपये आहे.

News Title | IREDA Share Price NSE: IREDA 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x