17 November 2024 9:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IREDA Share Price | IREDA शेअर 9 महिन्यात 4 पट वाढला, स्टॉक आता BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 4 पट (NSE: IREDA) अधिक वाढले आहेत. सध्या हा स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 24 टक्के कमजोर झाला आहे. गुरुवारी हा स्टॉक 0.06 टक्क्यांच्या घसरणीसह 235.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 310 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आयआरईडीए कंपनी अंश)

29 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 49.99 रुपये या नीचांक किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.13 टक्के घसरणीसह 227.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आयआरईडीए स्टॉक खरेदी करताना 230 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 200 रुपये किमतीच्या जवळ गेला तर स्टॉक 190 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना आयआरईडीए स्टॉक 250-260 रुपये किमतीवर विकण्याचा सल्ला दिला होता. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 42.7 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

फिलिप कॅपिटल फर्मने आयआरईडीए स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 130 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 330 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | IREDA Share Price NSE: IREDA 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x