21 January 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA स्टॉकवर तज्ज्ञ बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी (NSE: IREDA) पाहायला मिळत आहे. 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 300 रुपये किमतीवर पोहचले होते. तर 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 236 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आता हा स्टॉक 260 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 236 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 256.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात आयआरईडीए स्टॉकमध्ये 275 रुपये ते 280 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे.

आयआरईडीए या सरकारी कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी कंपनीने शेअर्सची किंमत बँड 30 ते 32 रुपये निश्चित केली होती. या कंपनीच्या शेअरची सर्वोच्च वार्षिक किंमत पातळी 310 रुपये होती. उच्चांक किमतीवर गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सध्या 16 टक्के तोट्यात आहेत.

आयआरईडीए कंपनीने गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. बैठकीच्या प्रस्तावानुसार, आयआरईडीए कंपनी FPO, QIP किंवा राइट्स इश्यू, प्रेफरेंशियल इश्यू यासारख्या मार्गांद्वारे 4500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे.

News Title | IREDA Share Price NSE: IREDA 27 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x