24 January 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर्समध्ये पुन्हा मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट जाणून घ्या

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला यांनी एका मुलाखतीत माहिती दिली की, 2030 पर्यंत भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात 23-25 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या कर्ज बुकचा आकार सध्या 50,000 कोटी रुपये आहे. आयआरईडीए कंपनीने आतापर्यंत 2 लाख कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 134.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयआरईडीए कंपनीने ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 32 हजार कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते. मागील काही महिन्यात आयआरईडीए कंपनीच्या कर्ज पुस्तकात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी जास्त निधी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी भारत सरकार भांडवल उभारणी करण्यासाठी नवीन स्रोत शोधत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के घसरणीसह 141.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 3 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीत प्रवर्तकांनी म्हणजेच भारत सरकारने 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 18.75 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 12 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x