14 January 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मध्ये तुफान तेजी येण्याचे संकेत

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 300 रुपये किंमत स्पर्श करून खाली आले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 7.05 टक्क्यांच्या वाढीसह 303.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 284 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी आयआरईडीए स्टॉक 4.65 टक्क्यांच्या वाढीसह 297 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स प्लेस करायला सुरुवात केली. आणि काही तासात हा स्टॉक 7 टक्के वाढीसह 300 रुपये किमतीच्या पार गेला होता.

दरम्यान आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये 9.40 कोटी इक्विटी शेअर्सचे व्यवहार झाले होते. मागील तीन दिवसांपासून आयआरईडीए कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. आयआरईडीए स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मुवींग एव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. भारत सरकार पुढील काळात अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन उपाययोजना जाहीर करू शकते. त्यामुळे या स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात देखील आयआरईडीए स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. हा स्टॉक 300 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x