15 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात भारत सरकारने आयआरईडीए कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपन्यांना 1,000 कोटी रुपयेपर्यंत गुंतवणूक करण्याची स्वायत्तता दिली जाते. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए ही एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी असून ती नूतनीकरणीय ऊर्जा स्त्रोतांशी संबंधित प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन, विकास आणि आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा व्यवसाय करते. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 8.94 टक्के वाढीसह 185.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 170.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए स्टॉक 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या स्टॉकने पहिल्या दिवशी 64 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 214.80 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 170.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए स्टॉक 21 मार्च 2024 पासून टेक्निकल चार्टवर हाय-हाय, हाय-लोअर पॅटर्न तयार करत आहे.

टेक्निकल चार्टनुसार आयआरईडीए स्टॉकची रेझिस्टन्स लेव्हल 182 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक 182 रुपये किमतीवर गेला तर शेअर अल्पावधीत 214 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरईडीए स्टॉकची पुढील एका महिन्याची ट्रेडिंग रेंज 165 रुपये ते 175 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 29 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x