15 January 2025 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IREDA Share Price | IREDA शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक बाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 263.50 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 270 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर मात्र शेअर किंचित घसरणीसह क्लोज झाला. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आज या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 330 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.40 टक्के वाढीसह 261.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांनी हा स्टॉक 250-260 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांनी 240 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. जून तिमाही निकालानंतर एका ब्रोकरेज हाऊसने आयआरईडीए स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 60 टक्के म्हणजेच 130 रुपये किमतीवर येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. या कंपनीचे शेअर्स डिसेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक इश्यू किमतीच्या तुलनेत 8 पट वाढला आहे.

मागील पाच दिवसात आयआरईडीए स्टॉक 4.39 टक्के घसरला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 46 टक्के वाढली आहे. YTD आधारे हा स्टॉक तब्बल 150 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 336 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 29 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x