12 January 2025 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

IREDA Share Price | PSU स्टॉकने दिला 479% परतावा, आता नवीन अपडेट आली, कमाईची मोठी संधी

IREDA Share Price

IREDA Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,871 कोटी रुपये आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स FTSE निर्देशांकात सामील करण्यात येणार आहेत. FTSE ऑल-वर्ल्ड ऑल कॅप इंडेक्समध्ये आयआरईडीए, JSW इन्फ्रास्ट्रक्चर आणि Tata Technologies या कंपन्याचे शेअर्स सामील करण्यात आले आहेत. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीचे 47.79 कोटी रुपये मूल्याचे 25.24 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 62.8 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. आयआरईडीए स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.

6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 215 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीचा IPO शेअर्स 32 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आला होता. या किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक आजपर्यंत 479 टक्के मजबूत झाला आहे. हा स्टॉक 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 56.25 टक्के वाढले होते.

आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 460 शेअर्स ठेवले होते. आयआरईडीए कंपनी भारत सरकारची मिनी रत्न श्रेणी-I दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत व्यवसाय करते. आयआरईडीए कंपनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प, तसेच ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x